pcmcindia.in विषयी
महत्त्वाची सूचना: हे संकेतस्थळ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) किंवा कोणत्याही महानगरपालिका, सरकारी विभाग किंवा संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ नाही. आम्ही कोणत्याही सरकारी संस्थेशी संलग्न नाही. येथील माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. कोणत्याही भरतीच्या अधिकृत माहितीसाठी आणि अर्जासाठी संबंधित विभागाचे अधिकृत संकेतस्थळ वापरा.
pcmcindia.in हे सरकारी भरती आणि नोकरीच्या संधींची माहिती मराठीत देणारे एक खाजगी, स्वतंत्र संकेतस्थळ आहे. जाहिरातीतील पदे, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाची पद्धत सोप्या भाषेत समजावून सांगणे हा आमचा उद्देश आहे.
येथे काय मिळेल?
- सरकारी भरतीच्या जाहिरातींचा सारांश आणि महत्त्वाच्या तारखा.
- अर्जासाठी फोटो व सहीचा आकार (KB) कमी करणारे टूल, टायपिंग स्पीड टेस्ट, निवृत्तीची तारीख, रजा रोखीकरण आणि CTC चे मासिक पगारात विभाजन करणारे मोफत टूल्स.
- अर्ज भरताना घ्यायची काळजी आणि कागदपत्रांबद्दल मार्गदर्शन.
आम्ही काय करत नाही?
- आम्ही कोणतीही भरती घेत नाही आणि नोकरी देत नाही.
- उमेदवारांकडून पैसे घेत नाही.
- आम्ही कोणत्याही महानगरपालिकेचे किंवा सरकारी विभागाचे प्रतिनिधी असल्याचा दावा करत नाही.
चूक आढळल्यास संपर्क पानावर कळवा.
